त्यांनी गदिमांची लावणी चक्क “रिजेक्ट “केली
गदिमांची लावणी ऐकता ऐकता तो नाराज गृहस्थ म्हणाला “माडगूळकर! हे गाणं नाही बुवा जमल! अणि गदिमा पहातच् राहिले.
मनोरंजनाची दुनिया पहायला मिळेल इथे. नाटके, सिनेमा, ट्रेलर, गाणी आणि इतर बरंच काही …
गदिमांची लावणी ऐकता ऐकता तो नाराज गृहस्थ म्हणाला “माडगूळकर! हे गाणं नाही बुवा जमल! अणि गदिमा पहातच् राहिले.
मूळ प्रकल्प होता एका वर्षाचा! पण अधिक महिना लागला. मग गदिमांनी काय युक्ती योजली ?
गुरुचं महत्व सांगणारं ‘देऊळबंद’ चित्रपटातील एक सुमधुर गाणं.
“माडगूळकर एव्हढे” वजनदार्! पण माझी कल्पना ऐकून् बसल्या जागी टुणकन ऊडाले. […]
रामजोशी गदिमांनी लिहिलेला पहिलाच चित्रपट! चित्रणाला ऊपस्थित राहण्यासाठी त्यांना शांतारामबापूंनी अनुमती दिली. आणि मग सुरू झालं ‘खरं’ शिक्षण!! […]
पक्के ‘काँग्रेसवाले’ असणारे गदिमा ‘कोणे एके काळी’ गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते? […]
कवीला ” वातावरणनिर्मितीची ” वगैरे गरज असते का हो? गदिमांच्या दोन् गाजलेल्या गीतांच्या निर्मितीकथाच् हे आपल्याला सांगतील. तुम्ही फक्त सोबतची लिंक क्लिक करा.
विद्याताईंच्या (गदिमांच्या पत्नी) काळजातली आठवण जाणून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा. […]
पुल आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा. […]
पंचा लावलेला आणि उपरणं पांघरलेला तो संन्यासी पंचवटीच्या अंगणात् आला आणि त्याने जोरदार आरोळी ठोकली “औम् भवती भिक्षां देही”! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions