कधीकधी एखाद्या वाईट माणसाच्या, समाजाच्या, देशाच्या चुकिची शिक्षा त्याच्या कुटुंबाला, इतर समाजांना, इतर देशांना भोगावी लागते हेच आज जग कोरोना नामक विषाणूचे जे दुष्परिणाम भोगत आहे त्यावरून दिसून येते. ज्यांचा चीनशी काहिही संबंध नाही असे देश आज कोरोनामुळे हतबल, लाचार झालेले आहेत. जगात करोडो लोक बाधित झालेले असून लाखो लोक नाहक बळी गेले आहेत. यालाच म्हणतात, “चूक कोणाची नि भोवली कुणाला.”
Leave a Reply