संजीवनी बोकील यांच्या ‘ एक घूँट जिंदगी’ या हिंदी काव्यसंग्रहातील काही कविता कथक व भरतनाट्यम् नृत्यशॆलीतल्या नामवंत नृत्यांगना आपल्या नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत.
‘काव्यमुद्रा’ मालिकेतील तिसरे पुष्प प्रेरणा पारखी गुंफत आहे. प्रेरणा पारखी पुण्यातील ख्यातनाम भरतनाट्यम नृत्यगुरु श्रीमती शुमिता महाजन यांची ज्येष्ठ शिष्या.
तिने या पुस्तकातील दोन काव्य निवडली आहेत. त्यांची गुंफण करून ती कलाकाराची भावावस्था साकार करणार आहे.
Leave a Reply