
आजच्या धावपळीच्या युगात आपण उत्तम साहित्य वाचनापासून दूर जात आहोत ही सल बऱ्याच दिवसांपासून मनात होती. खरे तर पुस्तक वाचन हा अतिशय आनंददायक पर्याय आहे मात्र वेळ नसल्याने अनेकजण पुस्तक वाचत नाहीत. कुणास चश्मा लागल्याने देखील पुस्तके वाचनास अडथळा येतो. या सर्व कारणांवर मात करण्यासाठी हा व्हीडीओचा सहजसोपा मार्ग निवडला. सगळ्यांनी आवर्जून कथा ऐका.
Leave a Reply