महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचलित ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्ज’च्या दुसऱ्या स्थापनादिनी‘नाटक उभे राहताना’ ही विशेष प्रस्तुती केली.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचलित ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्ज’च्या दुसऱ्या स्थापनादिनी‘नाटक उभे राहताना’ ही विशेष प्रस्तुती केली. ‘परफॉर्मंस फ्रॉम अर्काईव्ह्ज’ उपक्रमातील हा प्रथम आविष्कार होता.नाटकाच्या उभारणीत लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, संगीत, अभिनयापासून पहिल्या प्रयोगापर्यंत विविध घटकांची प्रक्रिया कशी होते याचे दर्शन घडविणाऱ्या लेखांचे अभिवाचन आणि त्या अनुषंगाने काही दृश्य-ध्वनिफिती असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
Leave a Reply