
पंचवटीत अण्णाना (गदिमांना) भेटायला यायचं तर् तीन ‘फाटकं’ ओलांडावी लागतात. पहिलं रेल्वेच्ं फाटक!, दुसरं बंगल्याच्ं फाटक!! आणि तिसरं, हा बाबा फाटक!!! इति – साक्षात पुलं!!
पु.भा. भावे तर त्यांना म्हणायचे ‘पँथर् पाठक’! याच पँथर पाठकांवर एकदा भाव्यांची ‘लुंगी’ नेसायचा प्रसंग ओढवला! कसा? तो समजून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
Leave a Reply