नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी?

महाराष्ट्रीय सण, संस्कृती आणि परंपरा

मंडळी अगदी ५ ते ६ दिवसांवर देवीचा शारदीय नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. अशात आपण अनेक धार्मिक विधींच आयोजन करतो. बरेच जण घट पण बसवतात. अशावेळी काहींच्या मनात  प्रश्न नक्कीच येतो तो म्हणजे नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी? केव्हा भरावी किती वेळा भरावी? तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हा व्हिडीओ पाहिल्यावर होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*