गदिमा त्यांच्यासाठी रचलेला पोवाडा आवेशाने म्ह्णू लागत!
माडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची ! उपाधेकाकांची खोली !! […]
माडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची ! उपाधेकाकांची खोली !! […]
‘गंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला? […]
संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा! […]
मी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर… […]
गदिमांनी केलेल्या निवडक स्तोत्रांपैकी एक अत्यंत प्रभावशाली स्तोत्र. […]
खरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली. […]
या महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग. […]
नटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता? […]
गाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं. […]
आजही त्या वास्तूतील अनेक अनुभूति उच्चरवानं सांगतात इथे राम आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions