अनिल मेहता यांची एक मुलाखत
मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता हे वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत आहेत. वाचनाच्या गोडीतून ते पुस्तक प्रकाशन व्यवसायात आले आणि गेल्या ५० वर्षात प्रकाशन विश्वात कार्यरत राहून वाचक आणि लेखक यांच्यातील फार मोठा दुवा बनले. […]