रामभाऊ ग्रामोपाध्ये, डायनिंग टेबलाशी आले रे आले, कि गदिमा खास त्यांच्यासाठी रचलेला पोवाडा हातवारे करून आवेशाने म्ह्णू लागत!
माडगूळकर कुटुंबाने अनेक जागा बदलल्या. मग ती कोल्हापूरची मेस्त्रींची बंगली असो, प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची! उपाधेकाकांची खोली!!
गदिमांच्या या जिवलग दोस्ताचं “मैत्र” जाणून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
Leave a Reply