
मृत्यू ….. या भूतलावर जे जे जन्म घेतात त्या त्या सगळ्यांना मृत्यू प्राप्त होतो. मृत्यू म्हणजेच जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि नेहमी असं म्हटलं जातं की सत्य नेहमी कठीण जरी असलं तरी ते सुंदर आहे. आपल्या सृष्टीत अशा बर्याच रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्यायला आवडतात पण त्यातील सगळीच रहस्य आपल्याला माहिती होतात असं नाही होत. मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातलाच एक अति महत्वाचा प्रश्न म्हणजे मृत्यू नंतर नक्की काय होतं? या व्हिडीओतून त्या सत्याला नक्की जाणून घेता येईल.
Leave a Reply