मायरा, मुक्ता, मोनिका अश्या अनेक विविध छटा असलेल्या भूमिका लिलया पार पाडणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची अशी एक अनोखी ओळख निर्माण करणारी अभिज्ञा भावे. अभिज्ञा मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा जन्म १३ मार्च १९८९ वसई येथे झाला.
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर अभिज्ञा भावे हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. किंगफिशर एअर लाईन्स मध्ये ‘एअर होस्टेस’ म्हणून कार्यरत होती. २०१० साली महाराष्ट्र टाईम्स कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन ‘श्रावण क्वीन’ची ती फायनलिस्ट बनली.
Leave a Reply