अभिनय बेर्डे , मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन फळीतील हे एक नाव. त्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला. सध्या तो २२ वर्षांचा आहे. त्याने त्याचे शिक्षण मिठीबाई महाविद्यालयात पूर्ण केले आहे.
एवढ्या कमी वयात तो अभिनयक्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव ठरला आहे. त्याने आतापर्यंत ती सध्या काय करते (२०१७) , अशी ही आशिकी (२०१९) आणि बहुचर्चित रंपाट (२०१९) ह्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलेली आहे.
अभिनय , सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्यांचा मुलगा आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
#Abhinay Berde
Leave a Reply