MENU

देवलकर, अक्षय

देवलकर अक्षय

वयाच्या ८ व्या वर्षापासून “बॅडमिंटन” खेळणार्‍या अक्षय देवलकर ह्याने क्रीडाक्षेत्रात ठाण्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. हरियाणा, मुंबईतील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपदही अक्षयने पटकावले आहे.

पुरस्कार : हरियाणा, मुंबईतील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदही अक्षयने पटकावले आहे. क्वालालम्पूर, बहारीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरुष दुहेरी व पुरुष एकेरी गटात कांस्य पदकावर स्वत:चे नाव कोरले आहे. त्याचबरोबर लखनौ, भारतीय आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धा, आसाम, आदी ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर स्वत:चे कर्तृत्व गाजवले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*