अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
अमित देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अमित देशमुख यांचा जन्म २१ मार्च १९७६ रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात झाला. मुंबईच्या थडोमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
महाराष्ट्र प्रदेश युथ कॉंग्रेसचे ते उपाध्यक्ष आहेत. लातूर येथील विकास को-ऑप. साखर कारखान्याचे ते मुख्य आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Amit_Deshmukh
## Amit Deshmukh
Leave a Reply