जन्म-ऑक्टोबर १७, १८६९
मृत्यू- १९२२
भास्करबुवा बखले हे मराठी हिंदुस्तानी संगीतपरंपरेतले गायक, संगीतकार होते. त्यांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीतपद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे ‘रामराज्यवियोग’ नाटकात मंथरेची भूमिकाही साकारली होती. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या.
भास्करबुवा बखले यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
Leave a Reply