विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

आंबेकर, आर्या

आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. […]

परांजपे, शकुंतलाबाई

संतती नियमनाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणार्‍या शकुंतलाबाई परांजपे या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या होत्या. […]

पालव, प्रमोद

नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवलाय.
[…]

जोशी, गायत्री अरविंद

सौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे. […]

खाडिलकर, माधव रघुनाथ

Shri. Madhavrao Khadilkar is the Chief Trustee of Uttung Sanskrutik Pariwar. Born in Sangali, Maharashtra, Madhavrao Khadilkar graduated from the National School of Drama, New Delhi under national scholarship. He received valuable training and guidance from Prof. Ebrahim Alkazi. During this period, he played central roles in many plays like “Othello”, “SkandGupta”, “Hiroshima” and “Three Penny Opera”. He then went to Germany on an international scholarship to study the western drama and theatre, especially German, from the German National Theatre, Weimar and Berlin. He received guidance from Fritz Bennewitz of the German National Theatre, Weimar. He participated in many activities such as organizing an exhibition of photographs on the theme – “Influence of Shakespeare on Marathi Drama and Theatre”.
[…]

कुलकर्णी, धनंजय

धनंजय कुलकर्णी यांचा जन्म ६ एप्रिल १९६२ रोजी सोलापुर येथे झाला. त्यांचे शिक्षण सुरवातीला सोलापूर, महाबळेश्वर व पुणे येथे झाले. बी. एस्सी. झाल्यावर सुरवातीला काही काळ त्यांनी बॅंकेत नोकरी केली. […]

1 47 48 49 50 51 54