चंद्रकांत गिरी हे शिक्षण क्षेत्रात झळकलेले अग्रगण्य नाव! सी. एस. कॉर्डिनेटर या पदावर काम करीत आहेत. इंग्रजी संभाषण कौशल्यावर प्रभुत्व कसं मिळवायच याचं साध्या व रोचक भाषेत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुध्द ज्ञान देणारा व मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेला हा विषय आहे व या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये व वस्तूंमध्ये सुसुत्रता आणण्याचे काम ते त्यांच्या पदाच्या व अधिकारांच्या अख्त्यारित राहून मोठ्या प्रामाणिकपणे करीत असतात. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर येथून इंग्रजी भाषेवर असामान्य पकड मिळविलेल्या गिरी यांनी कित्येक मुलांच्या मनांवर या भाषेचे त्यांच्या भविष्यातील महत्वाचे स्थान, समजावून सांगितले आहे व या भाषेची आवड त्यांच्यात रूजवली आहे.
Leave a Reply