चंदू पारखी

चित्रपट आणि नाट्य अभिनेते

उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या, दर्जेदार मुद्राभिनय, स्लपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातीत लवचिकता, हजरजबाबीपणा व अफाट टायमिंग सेन्स!
चंदू पारखी हे महान विनोदवीरच होते. चंदू पारखी यांनी अनेक नाटक व चित्रपटातून भूमिका केल्या. माझा खेळ मांडू दे या नाटकात चंदू पारखी यांनी छोटा रोल स्वीकारून त्याचे चीज केले.

चंदू पारखी यांच्यावरील लेख वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

# Parkhi, Chandu

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*