जन्म-१८६१ मृत्यू- १९३८
चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला. वैद्य पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते. त्यांचे प्रकाशित साहित्य:- महाभारताचा उपसंहार,रामायण कथासार,महाभारत कथासार,श्रीकृष्ण चरित्र, हिस्टरी ऑफ मीडिएव्हल इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India)
Leave a Reply