हे चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक होते. सप्टेंबर २०, १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला.त्यांना ‘व्यक्तिविमर्श’ चरित्र लेखनात विशेष रस होता.
त्यांचे प्रकाशित साहित्य: गांधीजी; डॉ. आंबेडकरांचे अंतरंग; चरित्र-चिंतन चरित्र-आत्मचरित्रांवरील परीक्षणे; स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य; डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन; एका चरित्राचे चरित्र ;
डॉ. केतकर; सत्तेची खेळी (अनुवाद); साहित्य विचार (समीक्षा);
त्यांना १९६१ साली ‘डॉ. केतकर’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
Leave a Reply