दत्तात्रेय व्यंकटेश केतकर

ज्ञानेश्वरीचे अभ्यासक

दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.

‘जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी’ , ‘ जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)’, ‘ज्ञानेश्वर – ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ’ ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.

 

## Dattatrey Vyankatesh Ketkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*