कोळंबी प्रक्रियेने १९७० च्या दशकात सुरु केलेल्या व्यवसायाला आज बलाढ्य अशा सव्वा चारशे कोटींची उलाढाल करणार्या या मासळी प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचवण्याची कमाल केली ती दीपक गद्रे यांनी. चीन जपानसह विविध देशांमध्ये निर्यात करणार्या रत्नागिरीतल्या ‘गद्रे मरीन’ च्या कारखान्यातून सुमारे दीड हजार तरुणांना रोजगार मिळालाय…
दीपक गद्रे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कोटीकोटींचा मत्स्यावतार हा लेख पुढील पानावर वाचा.
1 2
Leave a Reply