देवदत्त दाभोलकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९१९ रोजी झाला.
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवण्यापूर्वी दाभोलकर यांनी सांगतील विंलिग्डन, पुण्यातील फर्ग्युसन तसेच मुंबईतील कीर्ती कॉलेजचे प्राचार्य होते.
त्यांची `अ पायलट सर्व्हे ऑफ शिरुर तालुका – ऍग्रो इंडस्ट्रिअल बॅलन्स’, `क्लाइंबिंग अ वॉल ऑफ ग्लास’, `सरदार सरवोर डिबेट’, `ओ नर्मदा’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
देवदत्त दाभोलकर यांचे १७ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.
Leave a Reply