हेर्लेकर, दिलीप नरहर

 

(जन्म १९५२)
वस्त्रनिर्माण आणि तंत्रज्ञान पदविकाधारक
नोकरी- फिन्ले मिल्स, आनंदवन, मराठी विज्ञान परिषद
२००३ पासून महारोगी सेवा समिती-आनंदवन या संस्थेचे
विश्वस्त, भाषणे, लेख, मुलाखती याद्वारे विज्ञान प्रसार

२०८ ए, केतायुन मॅन्शन, शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पू.),
मुंबई ४०००५७. फोन : २८२०२५७१

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*