पठाण, (डॉ.) युसुफखान महम्मदखान (यु. म पठाण)

जन्म : १९३०

डॉ. युसुफखान महम्मदखान पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. साहित्यिक वर्तुळात त्यांना यु.म.पठाण या संक्षिप्त नावाने ओळखले जाते.

यु. म पठाण १९९० साली पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सुद्धा भूषविले आहे.

2 Comments on पठाण, (डॉ.) युसुफखान महम्मदखान (यु. म पठाण)

  1. सर कोठे राहतात काही पत्ता
    कॉन्टॅक्ट नंबर आहे का प्लिज असेल तर द्या

  2. सर ना मी कोल्हापूर मध्ये नामदेव पुण्यतिथी ला पाहीले आहे बरीच वर्षा झाली

Leave a Reply

Your email address will not be published.


*