जन्म- जुलै १, इ.स. १९५४:नागपूर
मृत्यू- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई
हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात करकरे यांनी वीरमरण पत्करले.
करकरे यांना या हौताम्याबद्दल शांततेच्या काळातील सर्वोच्च सन्मान अशोकचक्राने २६ जानेवारी २००९ रोजी मरणोत्तर सन्मानित केले गेले.
Leave a Reply