जोशी, जुई

जुई जोशी ह्या फिलान्थ्रोपिक एन्गेजमेन्ट च्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस् पैकी एक आहेत. हे मानाचे पद भुषविण्याआधी त्या पिट्सबर्ग विद्यापीठाच्या स्कुल ऑफ लॉ च्या विकासासाठी व कल्पक बांधणीसाठी डिरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. जुई जोशी यांची जगातील मोजक्या काही अतिशय सन्मानाने व संपुर्ण राजेशाही बंदोबस्तामध्ये वावरणार्‍या महिला उद्योजकांमध्ये गणती होते. जुई जोशी यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण एलिस स्कुल मधून पुर्ण केले. त्यानंतर त्या रॉशर विद्यापीठामधून बी. ए. पदवीधर झाल्या. नंतर जे. डी. ( ज्युरिस डॉक्टर ) ही मानाची सनद त्यांनी पिट्सबर्ग स्कुल ऑफ लॉ कडून प्राप्त झाली. सध्या त्या फिल्प कॉन्जरवेटरी, तसेच एलिस स्कुल मध्ये पदाधिकारी या हुद्दावर काम करीत आहेत. त्यांनी पिट्सबर्ग चाप्टर ऑफ द नेटवर्क ऑफ इंडियन प्रोफेशनल्स या भारतीय उद्योगपतींना आकार देणार्‍या संस्थेचे अध्यक्षस्थानही स्विकारले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*