जन्मः १५ ऑगस्ट १९२२ (धार, मध्यप्रदेश)
स्व. कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४थे अध्यक्ष तसंच या पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले.
कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९४२ पासून निगडित होते. मध्य प्रदेशातील निमंच येथून त्यांनी संघप्रचारक म्हणून सुरुवात केली. भाजपाच्या स्थापनेपूर्वी ते भारतीय जनसंघाचे सक्रीय नेते होते.
आणिबाणीच्या काळात त्यांनी १९ वर्षे तुरुंगवास सोसला. त्यांनी मध्य प्रदेशातील खांडवा येथून लोकसभेवर प्रतिनिधित्त्व केले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Kushabhau Thackrey
Leave a Reply