जन्म- ऑक्टोबर ४, १९१४ मृत्यू- डिसेंबर ५, २००७
मधुकर धोंड हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या ग्रंथाला साहित्य अकादमीचे पारितोषिक व ‘ज्ञानेश्वरी: स्वरूप आणि तत्त्वज्ञान’ या ग्रंथाला प्रियदर्शनी पुरस्कार मिळाले.
Leave a Reply