मुळ मुंबईच्या असणार्या नम्रता शिरोडकर यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ सालचा. १९९३ मध्ये ती “मिस इंडिया” किताबाची नम्रता शिरोडकर मानकरी असून त्याच वर्षी “मिस. युनिव्हर्स पेजंट” या स्पर्धेत सहावं स्थान पकावलं असून “मिस एशिया पॅसिफीक”स्पर्धेत “फर्स्ट रनरअप” म्हणून नम्रताची निवड झाली आहे.
नम्रता शिरोडकरने १९९८ साली “जब प्यार किसी से होता है”, या चित्रपटातील एका छोट्याश्या भुमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याशिवाय ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘हीरो हिन्दुस्तानी’, ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘आगाज़’, ‘हेरा फेरी’, ‘अस्तित्व’, ‘पुकार’, ‘अलबेला’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘मसीहा’, ‘तहज़ीब’, ‘रोक सको तो रोक लो’, ‘चरस’, ‘ब्राइड एंड प्रीजुडिस’; यासह अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
पुकार या हिंदी सिनेमासाठी नम्रता शिरोडकर यांना सहाय्यक अभिनेत्री म्हणून “अयफा पुरस्कारा”चं नामांकक देखील प्राप्त झालं होतं ‘वामसी’ या तेलुगू चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान नम्रताचे टॉलीवूडचा नायक महेशबाबू यांच्याशी प्रेम जमले व ते दोघे विवाहबध्द झाले.
फोटो शिल्पा शिरोडकर चा लावला आहे