नारायण केशव बेहरे

कवी, कादंबरीकार, काव्यसमीक्षक

कवी, कादंबरीकार, काव्यसमीक्षक नारायण केशव बेहरे यांचा जन्म ४ जुलै १८९० रोजी झाला.

“सीता वनवास”, “हिंदू कोण”, “ध्येयाकडे” इ. कादंबर्‍या. “मोत्यांची माळ” या काव्यसंग्रहात ३०७ कविता समाविष्ट आहेत. “सप्तर्षी” या कवितेमुळे त्यांना ब्रिटिशांनी शिक्षण खात्यातून बडतर्फ केले.

 

## Behre, Narayan Keshav

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*