नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर

स्वातंत्र्य लढ्यातील पुढारी, साहित्य सम्राट

साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट, स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिंतामण  (तात्यासाहेब) केळकर यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा  वाहिली.

1921 साली बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समग्र केळकर ग्रंथमाला, निंबधकार, तोतयाचे बंड, मराठे आणि इंग्रज, सुभाषिते आणि विनोद इत्यादि त्यांचे वाङमय  प्रसिध्द आहे.

जन्म : 24 ऑगस्ट 1872.
मृत्यु : 14 ऑक्टोबर 1947.

 

न. चिं. केळकर यांच्याविषयी अधिक माहिती असलेली काही वेब पाने.

http://uniquefeatures.in/esammelan15/नरसिंह-चिंतामण-केळकर

https://mr.wikipedia.org/wiki/नरसिंह_चिंतामण_केळकर

नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर (14-Oct-2016)

साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर (14-Oct-2021)

## Kelkar, Narsinh Chintaman

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*