लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत.
२० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. “साहित्यातील प्रकाशधारा”, “लोकहितवादी : काळ आणि कर्तृत्व”, “चिपळूणकरांचे तीन निबंध”, “चिंतनाच्या वाटा”, “संत चोखामेळा – आणि इतर समकालीन संतांच्या रचना”, संत तुकाराम : एक चिंतन”, संतांचिया भेटी, संतवाणीचे झंकारही संतसाहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके, तसेच समाज परिवर्तनाची चळवळ- काल आणि आज, चिंतनाच्या वाटा, साहित्यातील प्रकाशधारा हे त्यांचे महत्वाचे लेखसंग्रह.
याशिवाय प्रबोधनातील पाऊणखुणा, निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकांतून एकोणिसाव्या शतकाच्या सुधारणाविषयक चळवळीचा आढावा त्यांनी घेतला आहे.
(१९३० – २००६)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Phadkule, Nirmalkumar Jindas
Leave a Reply