कवी, कथाकार व अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी झाला.
आधुनिक मराठी कविता समृद्ध करणार्या सदानंद रेग्यांनी आजच्या जगाशी सार्वकालिक “मी” चा विसंवाद आणि कालातीत मानवी विकार-वासना यांच्यावर बोट ठेवले.
“अक्षरवेल”, “गंधर्व”, “वेड्या कविता” हे त्यांचे काव्यसंग्रह, तर “काळोखाची पिसे”, “मासा आणि इतर विलक्षण कथा” हे कथासंग्रह यांसह त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
sadanand shantaram rege
Leave a Reply