संदीप लोखंडे हे “स्टॅण्ड अप कॉमेडियन”, “मिमीक्री आर्टिस्ट”, व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून आपणा सर्वांना परिचयाचे असून, आवाज (व्हॉईस) क्षेत्रासाठी त्यांनी भरीव कार्य केलं असून “डबिंग व्हॉईस ओव्हर” अशा विविध प्रांगणात त्यांनी स्वत:च्या आवाजाच्या खुबीनं वापर करत, विदेशात सुद्धा विनोदी कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांचं योगदान हे “हिंदी स्टेज” साठी
आत्तापर्यंत सर्वाधिक असून मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर “विनोदी सूत्रसंचालक” व “निवेदक” म्हणून सुद्धा कथाबाह्य कार्यक्रमात काम केलं आहे. संदीप लोखंडे यांना जवळपास ६० विविध प्रकारचे आवाज अवगत असून “बॉलीवुड” तसंच “दूरचित्रवाणी” वाहिन्यांवरील नामवंत “आवाजी आर्टिस्ट” पैकी ते प्रख्ख्यात आहेत.
Leave a Reply