श्री.निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव या अलौकिक भावंडांची मुक्ताबाई ही तितकीच अलौकिक बहीण. इ.स. १२७७ मध्ये हिचा जन्म झाला.
ज्ञानदेवांच्या सांगण्यावरुन संत सोपानदेवांनी हिला शिष्या करुन घेतले.
चौदाशे वर्षे जगलेले चांगदेव जेव्हा ज्ञानदेवांना कोरे पत्र पाठवतात तेव्हा इतकी वर्षे जगून हा कोराच असे मुक्ताबाई म्हणते.
पुढे त्याच चांगदेवांची ती गुरु झाली. इ.स. १२९७ मध्ये तीने समाधी घेतली.
## Sant Muktabai
Leave a Reply