शरद रणदिवे हे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट होते. मुंबई तसेच भारतातील प्रमुख शहरांतील इमारतीची वास्तुरचना करणाऱ्या प्रसिध्द बेंटले अँड किंग, मुंबई या कंपनीचे शरद रणदिवे भागीदार-मालक होते.
इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ इंटिरीयर डिझाईनर्स (अध्यक्ष, ४ वर्षे) अशा अग्रगण्य व्यावसायिक संस्थांचे ते पदाधिकारी होते. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचे “आर्बिट्रेटर” (सल्लागार) म्हणून शरद रणदिवे यांचे लक्षणीय योगदान होते.
चां. का. प्रभु सभा, दादर, मुंबई (आर्किटेक्ट), चां. का. प्रभु औद्योगिक विभाग, मुंबई (अध्यक्ष), तसेच विविध संस्थांमध्ये शरद रणदिवे कार्यरत होते.
ते चां. का प्रभु क्लब, खार मुंबई या संस्थेचे विश्वस्त होते.
शरद रणदिवे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
Leave a Reply