शिंदे, श्रीया

ठाण्यातील पत्रकार या नात्याने एक नविन उपक्रम सुरु करुन ठाण्यातील माता आणि बालकांचे छायाचित्रण केले व ह्या छायाचित्रणाला नवीन दिशा केली आहे. त्याद्वारे काही घटकांना मदत करण्याचा प्रयत्न देखील केला व साध्या गोष्टींना न्यूज व्हॅल्यू मिळवून दिले. बातम्यांचे कव्हरेज करुन त्यांना प्रसिद्धी दिली आहे. काही सांस्कृतिक उपक्रमाचे छायाचित्रण करुन त्यांना प्रसिद्धी दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*