MENU

थोरात, सुभाष

सुभाष थोरात यांचा जन्म 17 जानेवारी 1957 मध्ये पावनवाडी येथे झाला. सरकारी सेवेमध्ये रूजु झाल्यानंतर, अभियांत्रिकी कौशल्यांमध्ये त्यांनी अभुतपुर्व असे यश मिळविले आहेत. थोरात हे शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनीयर असुन त्यांना कविता करण्याचा, लघुकथा लिहीण्याचा व वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके चाळण्याचा छंद आहे. चालु घडामोडींवर लक्ष ठेवून, व विवीध पैलुंनी त्यांचे विश्लेषण करून त्यांच्यावर लेख लिहीण्याचा त्यांचा उपक्रम गेले कित्येक वर्षे अव्याहतपणे चालु आहे. स्वतःला गर्वाने सरकारी नोकर म्हणवून घेणार्‍या व सरकारलाच दैवत मानून देशाची प्रामाणिक सेवा करणार्‍या त्यांच्यासारख्या निष्ठावान सेवकांची आज सरकारी संस्थांना नितांत गरज आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*