बळीराम जनार्दन आचार्य
बळीराम जनार्दन आचार्य हे अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १८८२ रोजी झाला. वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे. Baliram Janardan Acharya
बळीराम जनार्दन आचार्य हे अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १८८२ रोजी झाला. वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिध्द आहे. Baliram Janardan Acharya
जनार्दन वासुदेव आगासकर हे कायद्यांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश होते. “दर्पण या वृत्तपत्रात ते काही काळ होते. १८ जुलै १८९४ रोजी त्यांचे निधन झाले. Janardan Vasudeo Agaskar
‘महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला. ‘कवन-कुतूहल’ (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली. […]
ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७० रोजी झाला. त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ. Govind Sadashiv Apte
गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत. १९ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. Pandurang Shridhar Apte
डॉ. विष्णू गोपाळ आपटे यांनी अनेक वैद्यकीय पुस्तकांचे लेखन केले. डॉक्टर असणार्या आपट्यांनी “ग्रामवैद्य अथवा खेड्यांतील प्रजा निरोगी राहण्याचे उपाय”, “न्यायवैद्यक” तसेच “प्रसुतिचिकित्सा” ही पुस्तके लिहिली. २० जुलै १८९८ रोजी त्यांचे निधन झाले. Dr Vishnu Gopal […]
सखाराम विनायक आपटे यांनी यंत्रशास्त्राच्या मूलतत्वांवरील पुस्तक, तसेच “वाहती वीज़” हे पुस्तक लिहून शास्त्रीय परिभाषेचा पाया रुंदावण्याचे काम केले. १८ जुलै १९७४ रोजी त्यांचे निधन झाले. Sakharam Vinayak Apte
बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. “एस्तेर राज्ञीचरित्र”, “दानिएकलचे मानसिक धैर्य” या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे. संगीत दानिएल व […]
“ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे. […]
“हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions