Pune
अमृता खानविलकर
अमृता खानविलकर हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक बहुचर्चित नाव आहे. तिने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. […]
प्रकाश केशव जावडेकर
भारत सरकारमध्ये मानव संसाधन मंत्रालयाचा (Human Resources Development) कार्यभार सांभाळणारे श्री प्रकाश जावडेकर हे एक लोभस व्यक्तिमत्त्व. सतत हसतमुख असणं हे त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९५१ रोजी पुणे येथे झाला. पुणेकर असलेले […]
तळेकर, गंगाराम
कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील. […]
आठवले, शांताराम
दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे शांताराम आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली.
[…]
अनास्कर, विद्याधर
श्री विद्याधर अनास्कर व्यवसायाने कर सल्लागार आहेत. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक आहेत. […]
अवचट, (डॉ.) अनिल
डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत. त्यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. […]
गजानन दिगंबर माडगूळकर
अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! […]