“बालकवी” म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म १८९० मध्ये जळगांव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला.
“बालकवी” हा किताब त्यांना १९०७ साली जळगावात भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात कविजनांकडून मिळाला होता.
“आनंदी आनंदे”, “श्रावणमास”, “फुलराणी”, “औदुंबर” यांसारख्या अजरामर कविता त्यांनी अल्पायुष्यात लिहिल्या.
त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
बालकवी ठोंबरे (8-May-2017)
बालकवी ठोंबरे (13-Aug-2021)
## Thombre, Tryambak Bapuji (Balkavi)
Leave a Reply