व्यंकटेश बापूजी केतकर

ज्योर्तिगणितज्ञ, ज्योतिषाचार्य व लेखक

व्यंकटेश बापूजी केतकर हे ज्योर्तिगणितज्ञ व लेखक होते.

ज्योतिषगणिताविषयी त्यांनी ग्रहगणित, शास्त्रशुद्ध पंचांगअयनांश निर्णय, नक्षत्रविज्ञान, केतकी परिमल भाष्य आदी पुस्तके लिहिली शिवाय ‘पंचांगोपयोगी कारणग्रंथ’ मराठी व संस्कृतमध्ये लिहिला.

व्यंकटेश बापूजी केतकर यांचे ३ ऑगस्ट १९३० रोजी निधन झाले.

 

## Vyakantesh Bapuji Ketkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*