व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (६ जुलै, १९२७ – २८ ऑगस्ट, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्यांसोबत चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या.
प्रकाशित साहित्य : माणदेशी माणसं,बनगरवाडी,सत्तांतर,जनावनातली रेखाटणें,नागझिरा,जंगलातील दिवस,गावाकडच्या गोष्टी,हस्ताचा पाऊस,उंबरठा,परवचा,बाजार,गोष्टी घराकडील,तू वेडा कुंभार,बिकट वाट वहिवाट,पांढर्यावर काळे,सुमीता,सीताराम एकनाथ,पारितोषिक,काळी आई,सरवा,डोहातील सावल्या,वाघाच्या मागावर,चित्रे आणि चरित्रे,अशी माणसं अशी साहसं,प्रवास एक लेखकाचा,वारी,कोवळे दिवस,सती,वाळूचा किल्ला,चरित्ररंग,मी आणि माझा बाप,करुणाष्टक,जांभळाचे दिवस
अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अंबेजोगाई, १९८३
पुरस्कार:
साहित्य अकादमी पुरस्कार १९८३ – ‘सत्तांतर’ साठी
जनस्थान पुरस्कार
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
चतुरस्त्र लेखक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (6-Jul-2017)
मराठी लेखक आणि चित्रकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (28-Aug-2017)
Leave a Reply