आजचा विषय टोफू

टोफू सोयाबीनच्या दूधापासून तयार होते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. थायरॉईडची समस्या उद्भवल्यावर सोयाबीनचे सलाड खाण्यास सांगीतले जाते. न्यूट्रिशनिस्टच्या मते – पनीर टेस्टी बनवण्याच्या नादात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल-मसाले आणि […]

पालक टोफू पराठा

साहित्य : दीड वाटी कणीक, एक वाटी बारीक चिरलेला पालक, अर्धी वाटी टोफू, पाव वाटी कांदा, अर्धी वाटी दही, एक टी-स्पून जिरेपूड, दोन टी-स्पून पुदिना चटणी, चवीपुरते मीठ, एक टी-स्पून चाट मसाला, अर्धा टी-स्पून गरम […]

मिक्स कडधान्याचे धिरडे

साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे) ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार १ चमचा जिरे १/४ वाटी तेल १/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून […]

सुरणाची भाजी

सुरणाचे वरील साल काढून सुरणाच्या फोडी कराव्यात. तेलात मोहरीची फोडणी करून त्यावर लाल मिरच्यांचे तुकडे तडतडू द्यावेत. त्यावर फोडी टाकून झाकण ठेवावे. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर ढवळून पाणी घालून सुरण शिजू द्यावा. फोडी शिजल्या […]

सुरणपाक

सुरणपाक करण्यासाठी सुरणाच्या फोडी कुकरमध्ये शिजवाव्यात. त्यांचे पाणी निथळू द्यावे. ते बाजूला काढून त्यातच साखरेचा गोळीबंद पाक करावा. आत त्यात फोडी टाकून ढवळावे. फोडी मोडू देऊ नयेत. सगळ्या फोडींना वरून साखरेचा थर बसल्याची खात्री करावी […]

चिली गार्लिक टोफू

साहित्य :- १५० ग्राम टोफू, १ चमचा कॉर्न स्टार्च, ४ चमचे तेल, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा आले पेस्ट, २ चमचे रेड चिली गार्लिक पेस्ट, १/४ वाटी पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून, १/४ […]

सुरणाचे कोट्टु

सुरण चिरून बाजूला ठेवावा. पातेलीत तेलावर लाल मिरच्यांचे तुकडे, काळी मिरी पावडर, उडदाची डाळ आणि ओले खोबरे टाकून परतावे. गार झाल्यावर मिक्सरवर वाटावे. सुरणाच्या फोडी हळद व थोडे पाणी घालून शिजवाव्यात. फोडी शिजल्या की वाटण […]

गाजर टोफू पराठा

साहित्य :- १५० ते २०० ग्राम टोफू, १ गाजर किसलेले, दोन वाटय़ा कणीक (गरजेनुसार कमी-जास्त लागू शकते.), दही, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून, १/२ चमचा धणेजिरे पूड, […]

सुरणाचे कटलेटस्

सुरणाची साले काढून मोठाले तुकडे करावेत आणि कोकम व पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावेत. ते थंड झाल्यावर हाताने चांगले स्मॅश करावेत. त्यात मीठ, साखर, ओले खोबरे, हिरव्या मिरचीचे व कोथिंबीरीचे वाटण, रंगाला लाल तिखट व […]

टोफू बर्गर

साहित्य:- ४ बर्गरचे पाव, १०० ग्राम टोफू, २ कांदे, १ टोमाटो, १ लाल मिरची, ४ चीज स्लाईस, १/२ वाटी लेट्युस, रांच ड्रेसिंग, मीठ, मिरे पूड, तेल. कृती:- टोफूचे तुकडे करून कढईत तेल घालुन गरम करून […]

1 3 4 5 6 7 9