आजचा विषय कुल्फी भाग दोन

सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, […]

टरबुजाच्या पांढऱ्या भागाच्या कीसापासून बनलेली भजी

साहित्य :- दोन वाट्या टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा सालासह देशी तीळ, एक चहाचा चमचा हातावर चोळलेला ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या […]

कलिंगडाच्या साली व बियाचा “खमंग’ पदार्थ

साहित्य व कृती :- कलिंगड कापल्यावर त्याच्या साली किसून त्यातील पांढरा भाग काढून घ्यावा. डोसे, उत्तप्पे, आप्पे यांचे पीठ वाटताना पाणी घालण्याऐवजी त्यात कलिंगडाचा पांढरा भाग घालावा. कलिंगडाच्या बिया वेगळ्या काढून घ्याव्या. त्या स्वच्छ धुऊन […]

गणपतीसाठी खिरापती

पंचखाद्य साहित्य – १ वाटी भाजलेला खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी भाजलेली खसखस, १ वाटी काजूचे तुकडे, १ वाटी बदामाचे काप, अर्धी वाटी बेदाणे, अर्धी वाटी किसलेला गुळ, १ वाटी पिठी साखर आणि वेलदोडा पावडर. कृती […]

आजचा विषय ब्राऊनी

ब्राऊनी म्हणल्यावर आपल्याला सिझलिंग ब्राऊनीच आठवते, पण घरी करून बघा, हे आगळे वेगळे ब्राऊनीचे प्रकार सिझलिंग ब्राऊनी एका छोट्या ट्रे वर गरम (निमुळती) लाकडी प्लेट ठेवण्यात येते. लाकडी प्लेट गडद चॉकलेटी रंगाची असल्याने त्यावर टाकण्यात […]

ओल्या खोबर्यांची चटणी प्रकार

चटणी प्रकार १ ओले खोबरे, बेडगी मिरची, आल, लसूण. लिंबूरस, कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, मोहरी ची फोडणी द्या. चटणी प्रकार २ ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, […]

ऋषीपंचमी भाजी

गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. […]

परतलेली हरभऱ्याची डाळ

साहित्य – १ पेला हरभऱ्याची डाळ, तेल, फोडणीचं साहित्य, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, २ चमचे साखर, चवीपुरतं मीठ, लिंबू, नारळ. कृती – हरभऱ्याची डाळ रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून मिक्सरवर खरबरीत वाटावी. वाटताना त्यात […]

सुक्या मसाल्याची छोटी कचोरी

साहित्य – दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, लाल तिखट, पिठी साखर, आमचूर पावडर, तेल, मोहरी, हिंग, हळद, धने-जिरे पावडर, बडिशेप, गरम मसाला आणि मीठ. कृती – मैद्यात अर्धी वाटी […]

ब्राऊनी

टॉफी बनाना ब्राऊनी साहित्य : १०० ग्रॅम मिल्क मेड, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम चॉकलेट, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, २ ते ३ कुस्क रलेली केळी कृती:- एका काचेच्या बाऊलमध्ये बटर चॉकलेट […]

1 5 6 7 8 9