स्ट्रॉबेरी पुरणपोळी

साहित्य : आवरणासाठी. दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरते. सारणासाठी : २ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, […]

केळफुलाचे काही पदार्थ

केळीच्या कालाची भाजी (केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो, त्याला ‘काल’ असं म्हणतात. कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये. तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं. असल्यास ते […]

होळी निमित्त पुरणपोळी

उद्या होळी, सणासुदीला तसेच समारंभात आपल्याकडे पक्वान्नांची खास परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रातही होळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. लहान मुले व मोठेसुद्धा होळी सण साजरा करण्यात उत्साही असतात. होळीला पुरणपोळी हवीच. महिला पुरणपोळ्या बनवण्यात […]

पंचखाद्य

साहित्य :बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात. कृती :बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि […]

आजचा विषय मशरूम भाग दोन

मश्रूमचा भाव देशसापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मश्रूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मश्रूमला हजार रुपये किलो […]

मशरुम

मशरुम चिली स्प्रिंग ओनियन साहित्य : मशरुम (एका मशरुमचे चार भाग करून) १ बाऊल, बारीक चिरलेले लसूण २ चमचे, लांब चिरलेले आले १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची १ चमचा, सोया सॉस २ चमचे, बारीक चिरलेली […]

आठळ्याची करंजी

साहित्य:- सारणासाठी १२-१५ आठळ्या, (आठळ्या म्हणजे फणसाच्या गरातील बीया) ४-५ मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, १ कांदा, कोथिंबीर आवडीप्रमाणे, मीठ, लिंबू, साखर – चवीप्रमाणे. फोडणीचं साहित्य:- पारी:- मैद्याच्या पारीसाठी लागणारे साहित्य :- १ वाटी […]

केळफुलाचे वडे

साहित्य : बारीक चिरलेले एक वाटी केळफूल, एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी कणिक, एक लहान पळी मोहनासाठी तेल, एक चमचा साखर, दोन चमचे धने-जिरे पावडर, एक चमचा लाल तिखट, तळण्यासाठी तेल. कृती : केळफूल […]

आजचा विषय कढी भाग दोन

आपल्या रोजच्या आयुष्यात कढी वरच्या किती म्हणी आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, शिळ्या कढीला उत, दुसर्यारची कढी न धावू धावू वाढी, प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो,ताज्या ताकामध्ये डाळीचे पीठ एकजीव मिसळायचे, त्यात […]

गौरीचे आगमन

कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही […]

1 4 5 6 7 8 13