गाजराची कोशिंबीर

साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण […]

भेळपुरी

साहित्य : ३ वाट्या चुरमुरे , १०० ग्राम बारीक १ नंबर शेव, लिंबू किंवा कैरी, ३ मोठे कांदे , २ मोठे बटाटे, २ टोमाटो, थोड्या कडक पुऱ्या, तिखट चटणी , गोड चटणी, मीठ चवीनुसार, बारीक […]

आजचा विषय शेवया

नाचणीच्या शेवया घरी बनविणे साहित्य – नाचणी पीठ ५०० ग्रॅम, गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, चवीपुरते मीठ. कृती – वरीलप्रमाणे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून […]

चुरम्याचे लाडू

साहित्य – ४ वाट्या जाडसर कणीक, ३ वाट्या पिठीसाखर, कणीक भिजविण्यास दूध, ३ वाटी तूप, २ टी स्पून वेलची पूड, आवडीनुसार बेदाणे, चारोळी. कृती – चवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात […]

पाकातल्या पुर्‍या

साहित्य :३ वाट्या मैदा१ वाटी बारीक रवाअर्धी वाटी तेलअर्धा चमचा मीठ१ वाटी आंबट ताक२ वाट्या साखर२ लिंबाचा रसथोडेसे केशर व केशरी रंगतळण्यासाठी तूप. कृती : रवा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व […]

ड्रायफ्रूट कोको लाडू

साहित्य – २० ग्लुकोज बिस्कीट, दोन वाटी जाडसर कुटलेले ड्रायफ्रूट्‌स (काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड, चारोळी इ.) ४ टेबलस्पून मध,४ टेबलस्पून लोणी (ऐच्छिक), ६ टेबलस्पून चॉकलेट सॉस. कृती – ग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी […]

अॅपल रबडी

साहित्य:- गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १, लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अॅलसिड, आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) १ टिस्पून बारीक […]

घरी पेढा बनवणे

साहित्य: २०० ग्राम खवा १ कप दूध १०० ग्राम साखर २ चिमूट केशर १ लहान चमचा वेलची पावडर बारीक चिरलेले बदाम, पिस्ता कृती: प्रथम खवा मळून घ्यावा. पेढा करण्याआधी दूधात केशर मिक्स करून ठेवावे. तयार […]

चीज कॉर्न बॉल

साहित्य: 2 कप उकळलेले स्वीट कार्न, 7 किसून घेतलेले चीज क्यूब, 3 मध्यम आकाराचे उकळून कुस्करून घेतलेले बटाटे, 1 मध्यम आकाराची बारीक कापलेली सिमला मिरची, 1 मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, 2 चमचे कॉर्न फ्लोअर, […]

रवा मलई सॅंडविच

साहित्य : ४-५ स्लाइस ब्रेड , ५-६ चमचे बारीक रवा , आधा कप मलई (फ्रेश क्रीम) , अर्धा चमाचा जीरे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,पाव चमचा लाल तिखट, […]

1 2 3 4 5