दिवाळीच्या फराळातील खास मानाचा पदार्थ अनारसे

दिवाळीतील अनारसे आणि त्याचे विविध प्रकार पाहिले, की तोंडाला पाणी सुटतेच. डायबिटीस मुळे ज्यांना गोड खाण्याची बंधने आहेत, अशा लोकांचीही त्यातून सुटका होत नाही. फराळाचे पदार्थ विकत घेत असले तरी घरी तयार केलेल्या अनारस्याची चव […]

फ्लॉवर-मटार करंजी

फ्लॉवर-मटार करंजी साहित्य:- २५० ग्रॅम फ्लॉवर बारीक चिरुन , २५० ग्रॅम ताजे कोवळे मटार , फोडणीसाठी तेल,मोहरी,तिखट,हळद चवीनुसार मीठ,वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबिर,ओला नारळ अर्धी वाटी,तीन वाट्या कणीक, एक वाटी बेसन, एक चमचा जीरे. कृती:- गॅसवर […]

करंज्या करताना काही टिप्स

नेहमी कुठल्याही करंज्या करताना एक, दोन तरी मोदक करावेत. नेहमी कुठलेही मोदक करताना एक-दोन तरी कानवले करावेत. करंज्या फार गोड नको असतील तर आपल्या आवडीप्रमाणे साखर व गूळ वापरावा. मधुमेही लोकांसाठी तसेच इतर काही कारणांनी […]

साळीच्या लाह्यांचा पौष्टिक चिवडा

साहित्य :- साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या व मक्याच्या लाह्या पॉपकॉर्न प्रत्येकी एक वाटी, चुरमुरे दोन वाट्या, भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, डाळे पाव वाटी, मिरच्यांचे तुकडे (किंवा लाल मिरची पावडर), मीठ व पिठीसाखर चवीनुसार, कढीलिंब, ३-४ […]

उद्या दसरा

दसऱ्याचे दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने […]

टॉमेटो चटणी

साहित्य:- २ मध्यम टॉमेटो, १०-१५ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून, १/४ टिस्पून मिरपूड, १/२ ते १ टिस्पून विनेगर, २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून हिंग, ६ कढीपत्ता पाने, ४-५ लाल सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट, […]

पालक पनीर पॅटिस

साहित्य :- एक जुडी पालक, एक वाटी पनीर, बारीक चिरलेला एक वाटी कांदा, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे धने-जिरेपूड, मीठ, साखर, चवीनुसार लिंबूरस, डाळीचे पीठ. कृती :- पालक धुऊन गरम पाण्यात घाला. 2-3 […]

आंबा रसातील शेवयाची खीर

साहित्य : १ वाटी बारीक शेवया, अर्धा लिटर दूध, १ वाटी साखर, थोडेसे तूप, २ आंब्याचा रस कृती : प्रथम थोड्याशा तुपात शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्याव्यात. नंतर दूध घालून चांगल्या शिजवाव्यात. गॅस बंद करून […]

पिवळ्या रंगाचे पदार्थ

पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या […]

निळ्या रंगाचे पदार्थ

निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि […]

1 10 11 12 13 14 44